Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा बँकेचे नामांतर अडकले रिझर्व्ह बँकेकडे; जिल्ह्याचे नामकरण होऊन तीन वर्षे उलटली तरी प्रस्तावाला मंजुरी मिळेना

District Bank Name Change Stuck at RBI: छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्याचे नामकरण झाल्यानंतर तीन वर्ष उलटूनही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नामांतर रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीत अडकले आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: खडकी, फतेहनगर, खुजिस्ता बुनियाद, औरंगाबाद असा प्रवास केल्यानंतर केंद्र सरकारच्या मंजुरीने आपल्या जिल्ह्याला ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नाव मिळाले. नामकरणाचा सरकारी अध्यादेश निघाल्यानंतर सर्वच शासकीय आणि खासगी कार्यालयांवर ‘छत्रपती संभाजीनगर’चे फलक लागले. मात्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नामांतर रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीत अजूनही अडकलेले आहे. परिणामी, तीन वर्षे उलटली तरी महायुतीची सत्ता असलेल्या जिल्हा बँकेच्या इमारतीवर जुनाच फलक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com