
Chhatrapati Sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर : दिवाळी जवळ आल्याने शहरात सणासुदीचा उत्साह वाढू लागला आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. वस्त्र, दागिने आणि गृहसजावटीच्या वस्तू खरेदीसाठी दुकाने फुलून गेली आहेत.