

MSRTC
sakal
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीत प्रवाशांनी एसटीला भरभरून प्रतिसाद दिला. छत्रपती संभाजीनगर विभागातून रोज सरासरी एक लाखापेक्षा अधिक प्रवाशांनी एसटी बसलाच प्राधान्य दिले. दिवाळीच्या काळातील १२ दिवसांत तब्बल १३ लाख ४८ हजार ६५९ प्रवाशांनी एसटी बसने प्रवास केला.