Marathwada University : मराठवाडा विद्यापीठात प्रवेश फेऱ्या पूर्ण, ९९० जागा अद्याप रिक्त

BAMU Admissions : छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ५६ अभ्यासक्रमांसाठी विविध अभ्यासक्रमांत स्पॉट ॲडमिशनची फेरी पूर्ण झाली. या फेरीत सुमारे दोनशे प्रवेश झाले.
Marathwada University
Marathwada UniversitySakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ५६ अभ्यासक्रमांसाठी विविध अभ्यासक्रमांत स्पॉट ॲडमिशनची फेरी पूर्ण झाली. या फेरीत सुमारे दोनशे प्रवेश झाले. तर, आतापर्यंत एकूण चारही विद्याशाखेच्या पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमास १ हजार ४३१ प्रवेश निश्‍चित झाले. ९९० जागा अजूनही रिक्त आहेत. दरम्यान, रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी या दृष्टीने प्रवेश समिती पदव्युत्तर विभागातर्फे प्र-कुलगुरूंकडे मागणी करणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com