Dry Fruits: यंदाच्या हिवाळ्यात भरपूर खा; काजू, बदाम! पाकिस्तानच्या चलनाचे अवमूल्यन आणि जीएसटी घटल्याने सुकामेवा स्वस्त
Winter Demand: हिवाळा लागताच बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, बेदाणे, अंजीर, खारीक आदी सुकामेव्याची मागणी वाढली. त्यात सुकामेव्यावरील जीएसटी कमी झाली. शिवाय पाकिस्तानच्या चलनाचे अवमूल्य झाले.
जुना मोंढा : हिवाळा लागताच बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, बेदाणे, अंजीर, खारीक आदी सुकामेव्याची मागणी वाढली. त्यात सुकामेव्यावरील जीएसटी कमी झाली. शिवाय पाकिस्तानच्या चलनाचे अवमूल्य झाले.