'हॉट आहे का?' हॉस्टेलमधील रुममेटचे प्रायव्हेट फोटो, व्हिडीओ मैत्रिणीने प्रियकराला पाठवले

Engineering College Hostel Shock : पीडित आणि आरोपी तरुणी छत्रपती संभाजीनगरमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी आहेत. गेल्या तीन वर्षांपासून दोघीही एकाच वसतीगृहात राहत आहेत.
Engineering college hostel case

Engineering college hostel case

esakal

Updated on

engineering college student allegedly filmed her hostel roommate while changing clothes : इंजिनीअरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये सोबत राहणाऱ्या तरुणीने आपल्याच मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे फोटो प्रियकराला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपी तरुणीसह तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com