Fake IAS Case
sakal
छत्रपती संभाजीनगर
Fake IAS Case: तोतया IAS चा नवा कारनामा! १९ कोटींचा चेकही बनावट; दोन पेन, दोन सही आणि भरपूर खाडाखोड उघड
Kalpana Bhagwat Fake IAS Case: छत्रपती संभाजीनगरातील तोतया आयएएस कल्पना भागवत प्रकरणात नवा खुलासा झाला असून तिच्या घरातून जप्त केलेला १९ कोटींचा चेकदेखील बनावट असल्याचे तपासात समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : तोतया आयएएस कल्पना भागवत प्रकरणात आणखी एक नवा कारनामा उघडकीस आला आहे. तिच्या घरातून जप्त करण्यात आलेला १९ कोटी रुपयांचा चेकदेखील बनावट निघाला.

