Beed Crime: परळीत नातवाने घेतला आजोबांचा जीव; पोलिसांकडून घटनेचा छडा, दारूसाठी पैसे न दिल्याने कृत्य!

Police solve Parli family murder case: दारूसाठी पैशांचा वाद; नातवाने आजोबांची केली हत्या
Liquor Money Dispute Turns Fatal in Parli, Police Crack Case

Liquor Money Dispute Turns Fatal in Parli, Police Crack Case

Sakal

Updated on

बीड: दारू पिण्यासाठी आणि नवीन मोबाइल खरेदी करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने एका नातवाने आपल्या आजोबांची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना परळीतील मिलिंदनगर येथे उघडकीस आली. याप्रकरणी परळी पोलिसांनी नातवाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी परळी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com