
Chh. Sambhajinagar
sakal
लासूर स्टेशन : गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे विहिरीत पडून गणेश ऊर्फ बाळू मोहन खंडागळे (वय ४२) या शेतकऱ्याचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. चार) डोणगाव रोडवरील अनंतपूर शिवारात गट नं. १५८ मध्ये असलेल्या त्यांच्याच शेतातील विहिरीत घडली.