
Farmers Protes
sakal
छत्रपती संभाजीनगर : नैसर्गिक आपत्तीत न भरून निघणारे नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना गुंठ्याला ८५ रुपये देऊन सरकार क्रूरता दाखवत आहे. मदत दिलेली नसताना मुख्यमंत्री मदत देऊन आलो, असे सांगून फसवणूक करत आहेत, अशी टीका किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांनी केली.