
Ajintha Ghat Car Accident
esakal
फर्दापूर : छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात सोमवारी (ता. १५) रात्री नऊ वाजता भीषण अपघात झाला. सळईने भरलेल्या ट्रकाचा (क्र. एमएच २१ बीएच ४९१६) टायर फुटल्याने तो अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या इरटिगा कारला (क्र. एमएच ०३ एडब्ल्यू २२६१) जोरदार धडकला.