Chhatrapati Sambhajinagar: दूषित अन्नामुळे ग्राहकाचा मृत्यू झाल्यास जन्मठेप! ; शहरातील अन्न व्यावसायिकांना बैठकीत इशारा
FDA Warns Food Business Operators Over New Food Safety Rules: छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न सुरक्षा विभागाने हॉटेल, रेस्टॉरंट आणि मिठाई व्यावसायिकांना नवीन नियमांचे काटेकोर पालन करण्याचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर: हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई विक्रेते आणि अन्य अन्न व्यावसायिकांची अन्न व औषध प्रशासन अचानक तपासणी करणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.