Chhatrapati Sambhajinagar: १८ दिवसात २० छापे, कोट्यवधींचा माल जप्त; १४ जणांना अटक, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
FDA Conducts Major Crackdown Across Four Districts: छत्रपती संभाजीनगर मध्ये FDA ने 18 दिवसांत 20 छापे टाकत कोट्यवधींचा गुटखा, सुपारी, तूप आणि अन्य संशयित अन्नसाठा जप्त केला.
छत्रपती संभाजीनगर: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ४ ते २२ जूनपासून आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि हिंगोली जिल्ह्यांत धडक कारवाई मोहीम राबवत कोट्यवधी रुपयांचा संशयित व प्रतिबंधित अन्नसाठा जप्त केला.