Lendi Dam: लेंडी धरण दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर पूरनियंत्रण कक्ष अलर्ट मोडवर आला आहे. २४ तास पथके तैनात असून कसूर झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : नांदेड जिल्ह्यातील लेंडी धरण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्राच्या हद्दीतील १२ गावांमध्ये पूर आला होता. यात ८ जणांचा मृत्यू झाला होता.