

Food Safety
esakal
बजाजनगर, : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) वडगाव कोल्हाटीतील साईनगर परिसरात असलेल्या मे. ब्लिंक कॉमर्स प्रा.लि. (ब्लिंकइट) या आस्थापनेचा परवाना निलंबित केला. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन तसेच तपासणीत आढळलेल्या गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई पुढील आदेशापर्यंत करण्यात आली