
Women Empowerment
sakal
हरेंद्र पुष्पाबाई विठ्ठलराव केंदाळे
छत्रपती संभाजीनगर : त्या कधी स्वतःच्या शेतात राबायच्या, तर कधी दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरीला जायच्या. मजुरी ती किती मिळायची? तर दिवसाला २५० रुपये! हेच कष्टकरी हात आता तब्बल अडीच लाखांची भरजरी पैठणी विणणार आहेत.