
Chh. Sambhajinagar
sakal
कायगाव( ता.गंगापूर) : येथील गोदावरी नदी जोड पुलावर गणपती विसर्जनाच्या वेळी एक गणेश भक्त अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगर कडे जाणाऱ्या बाजूने छत्रपती संभाजीनगर हुन अहिल्यानगर कडे जाणाऱ्या साईट दिशेने अंधारात दोन्ही जोड फुलांच्या कठड्याना दुभाजक समजून उडी मारत असतांना पाय घसरून शनिवारी (ता.६)रात्री सव्वा नऊ ते साडे नऊ च्या दरम्यान नदी पाण्यात पडला.