
24-Year-Old Man Drowns During Ganesh Immersion"
Sakal
देगलूर : देगलूर तालुक्यातील मौजे देगाव बुद्रुक येथील 'श्री' चे विसर्जन करताना शुक्रवारी ता.५ रोजी सायंकाळी वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह रात्री उशिरा सापडला, त्याच्या पार्थिव देहावर शनिवारी ता.६ रोजी सकाळी १०. वा. देगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.