NEET Exam Stress Leads to Tragic Incident in Gangakhed
esakal
गंगाखेड : तालुक्यातील गोदावरी तांडा येथील एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने नीट परीक्षा रद्द झाल्याच्या तणावातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी (NEET exam stress student case) घटना गुरुवारी (ता. २८) उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.