Chh. Sambhajinagar: गंगापूरला आठ महिन्यांच्या गर्भवतीने संपवले जीवन
Pregnant Woman: शहरातील उच्चभ्रू वस्तीतील माउलीनगर परिसरात आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या अभियंत्याच्या पत्नीने गळफास घेऊन जीवन संपवले. पूजा अमित सवई असे तिचे नाव आहे.
गंगापूर : शहरातील उच्चभ्रू वस्तीतील माउलीनगर परिसरात आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या अभियंत्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा अमित सवई (वय ३०) असे तिचे नाव आहे.