Property Registration: ‘एनए’च्या दलालांची दुकानदारी आता बंद! शासनाच्या निर्णयाचा जमीनदारांना दिलासा; सनदीसाठी मोजावे लागत होते मोठे दाम

Relief for landowners in NA conversion process: अकृषक कर रद्द: जमीनधारकांना दिलासा, दलालांची दुकानदारी बंद
Landowners welcome new government decision simplifying the NA land conversion process.

Landowners welcome new government decision simplifying the NA land conversion process.

Sakal

Updated on

-हरी तुगावकर

लातूर: जमीनधारकाना अकृषक कर भरून जमिनीचा अकृषक वापर करण्यासाठी मानीव अकृषिक वापराची सनद घेणे आवश्यक होते. महसूल विभागाच्या वतीने ही सनद जमीनधारकांना दिली जात असे. महसूल विभागाच्या शुल्कानुसार याचा फारसा खर्च नसला, तरी दलालांची एक चेन निर्माण झाली होती. त्यामुळे एखाद्या जमीनधारकाला एक एकरचा अकृषक वापर सनद घेण्यासाठी दलालास किमान पाच लाख रुपये द्यावे लागत होते. शासनाने आता अकृषक कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागातील ‘एनए’च्या दलालांची दुकानदारी आता बंद होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com