श्रावणात घृष्णेश्वर मंदिरात अभिषेक बंद! शिवभक्तांना पांढरी फुले, बेलफूल, धोत्रा वाहण्याची मुभा; मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय

Grishneshwar Jyotirlinga Temple : भाविकांना केवळ पांढरी फुले, बेलफूल आणि धोत्रा अर्पण करण्याची मुभा असेल; मात्र अन्य पानफुले वा साहित्य अर्पण करता येणार नाही.
Grishneshwar Jyotirlinga Temple
Grishneshwar Jyotirlinga Templeesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात (Grishneshwar Jyotirlinga Temple) श्रावण महिन्यातील (Shravan) वाढत्या गर्दीमुळे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दर्शनाची प्रक्रिया जलद करण्यासाठी या कालावधीत मंदिरात अभिषेक करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com