athar shaik and shahbaj shaikh
sakal
छत्रपती संभाजीनगर - घरात लग्नाची लगबग होती. पाहुण्यांची ये-जाही सुरू झाली. आनंदी आनंद होता. पण वरपक्षातल्या या सगळ्या गडबडीत अचानक पोलिसांची जीप येऊन थांबली आणि ‘दुल्ह्या’च्या पोशाखाऐवजी मुलाच्या हातात हातकड्या पडल्या. लग्नाच्या मांडवात जाण्याआधीच भावी दुल्हेराजाला थेट पोलिस ठाण्यामध्ये जावे लागले.