
Chhatrapati Sambhajinagar
sakal
अहिल्यानगर/छत्रपती संभाजीनगर : अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर झालेल्या हजारो खड्ड्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील प्रवाशाना ये-जा करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.