
Crop Damage In Chh. Sambhajinagar
sakal
कन्नड: तालुक्यातील कन्नड, चापानेर, देवगाव रंगारी, चिखलठाण, पिशोर, नाचनवेल, करंजखेड, चिंचोली लिंबाजी, नागद या महसूल मंडळात शनिवारी (ता.२७) रात्रभर व रविवारी दुपारपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे खरी हंगामाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले.