Heavy Rain Panchod: गावासह परिसरात वादळी वाऱ्यासह संततधार ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतशिवारात पाणी साचले. त्यामुळे खरिपातीले पिके भुईसपाट झाले. शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
पाचोड : गावासह परिसरात वादळी वाऱ्यासह संततधार ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतशिवारात पाणी साचले. त्यामुळे खरिपातीले पिके भुईसपाट झाले. शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.