Heavy Rain: वैजापूरमधील तीनशे कुटुंबांचे स्थलांतर; शिवना नदीला पूर, शहरातील जनजीवन विस्कळित
Chh. Sambhajinagar: शहर आणि तालुक्यात शनिवारी रात्री अतिवृष्टी झाली असून, रविवारी सकाळपर्यंत १६९.८ मिमी पावसाची नोंद झाली. नारंगी, बोर, शिवना या प्रमुख नद्या आणि प्रकल्पातून मोठा विसर्ग सुरू करण्यात आल्याने पूरस्थिती निर्माण झाली.
वैजापूर : शहर आणि तालुक्यात शनिवारी रात्री अतिवृष्टी झाली असून, रविवारी सकाळपर्यंत १६९.८ मिमी पावसाची नोंद झाली. नारंगी, बोर, शिवना या प्रमुख नद्या आणि प्रकल्पातून मोठा विसर्ग सुरू करण्यात आल्याने पूरस्थिती निर्माण झाली.