Heavy Rains: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी; खरीप पिकांना दिलासा, पण नागरिकांची मोठी गैरसोय

Monsoon Flood: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस; वाहतूक ठप्प, आठवडे बाजार गच्च पाण्याखाली. शेतकऱ्यांच्या खरिप पिकांना पावसाने फायदा दिला, पण काही गावांतील नुकसान मोठे.
Heavy Rains
Heavy Rainssakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : बुधवारी श्रींच्या आगमानानिमित्त ठिकठिकाणी रिमझिम पाऊस सुरू झाला. पण, गुरुवारी (ता. २८) पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळित झाले होते. दरम्यान, सध्या जिल्ह्यातील ११४ मध्यम व लघू प्रकल्पांत ६०.८४ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच वेळी या प्रकल्पांत अवघा २८ टक्के साठा होता. तर, तीन मध्यम व १६ लघू असे १९ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com