Mumbai High Court
esakal
छत्रपती संभाजीनगर : एका महत्त्वपूर्ण न्यायनिवाड्यात, छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलांनाही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये कायदेशीर वाटा मिळवण्याचा अधिकार आहे. या निर्णयामुळे अशा मुलांना मोठा दिलासा मिळाला आहे.