Crime
sakal
छत्रपती संभाजीनगर - आधी सोशल मीडियावरून मुलीचे फोटो कॉपी केल्यानंतर त्यात एडिट करून बदनामी केली. एवढ्यावर न थांबता माझ्याशी लग्न केले नाही, तर तुला कुणाची होऊ देणार नाही. लग्न केले नाही, तर ठार मारण्याची धमकीही दिल्याचा प्रकार मंगळवारी (ता.२७) चेलीपुरा परिसरात घडला. याबाबत सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.