Latur News: लातूरजवळील धावपट्टी चुकली तर विमानाचे दगडाच्या खाणीत लॅंडिंग; विमानतळाभोवती बेसुमार दगडांचे उत्खनन, धक्कादायक माहीती समाेर..

Civil Aviation Safety concerns in Latur: लातूर विमानतळाजवळ उत्खननामुळे धावपट्टीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
Danger Near Latur Airstrip: Unchecked Quarrying Poses Threat to Aircraft

Danger Near Latur Airstrip: Unchecked Quarrying Poses Threat to Aircraft

Sakal

Updated on

-सुशांत सांगवे

लातूर : विमानतळाजवळ बांधकाम करणे किंवा उत्खनन करणे याला मर्यादा असतात. पण, या अटींचे पालन न करता लातूर विमानतळाजवळ गौण खनिजाचे बेसुमार उत्खनन सुरू आहे. विशेष म्हणजे, दगडाची एक खाण तर धावपट्टीच्या शेजारीच आहे. या धोकादायक स्थितीकडे प्रशासनाचे पूर्णतः: दुर्लक्ष होत आहे. दुर्दैवाने अपघात घडला तर विमानतळाकडे स्वत:ची अग्निशमन यंत्रणा नाही आणि जखमींवर तातडीचे उपचार करण्यासाठी आरोग्य सुविधाही नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com