Doctors Protest: रुग्णांचे हाल, शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या; डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्यसेवेवर परिणाम, एमएमसी प्रक्रियेला विरोध
Chhatrapati Sambhajinagar: होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली. या निर्णयाला आयएमएने तीव्र विरोध दर्शवला. त्यामुळे शहरातील तब्बल ५५० खासगी रुग्णालयांची ओपीडी बंद राहिली.
छत्रपती संभाजीनगर : होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली. या निर्णयाला आयएमएने तीव्र विरोध दर्शवला. त्यामुळे शहरातील तब्बल ५५० खासगी रुग्णालयांची ओपीडी बंद राहिली.