

Family Tragedy in Latur as Son Murders Income Tax Inspector
Sakal
लातूर: आईसोबत सतत का भांडता, या कारणावरून प्राप्तिकर निरीक्षकाचा मुलाने छातीत चाकू भोसकून खून केल्याची घटना खोपेगाव(ता.लातूर) येथे मंगळवारी (ता. तीन) सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी संशयित मुलाला अटक केली आहे.