

IndiGo Flight Services
sakal
छत्रपती संभाजीनगर : इंडिगोची देशभराची विमानसेवा कोलमडल्यानंतर कंपनी पुन्हा सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहे. इंडिगोने यंदासाठी शीतकालीन (थंडीच्या काळातील) विमानसेवांची घोषणा दोन महिन्यांपूर्वी म्हणजे ऑक्टोबरमध्ये केली होती.