Chh. Sambhajinager: 'तू माझ्या नवऱ्याला इन्स्टाग्रामवर फॉलो का केलं' असं म्हणत तीन महिलांकडून एकीला बेदम मारहाण
Three Women Assault Victim Outside Her Home: पतीला इन्स्टाग्रामवर फॉलो केल्याने तीन महिलांनी एकीला तिच्या घरासमोरच मारहाण केल्याची घटना बुधवारी आंबेडकरनगरात घडली. किरण प्रदीप साळवे, रोहिणी मुदगळ आणि लक्ष्मी सचिन साळवे अशी मारहाण करणाऱ्या महिलांची नावे आहेत.