MPDA Order: एमपीडीए कायद्याचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी शासनावर ताशेरे ओढताना जळगावमधील याचिकाकर्त्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर : एमपीडीए कायद्याचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी शासनावर ताशेरे ओढताना जळगावमधील याचिकाकर्त्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला आहे.