CM Devendra Fadnavis : शिवसेना शिंदेंचीच अन् राष्ट्रवादी अजितदादांची! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर CM फडणवीसांचे भाकीत; राजकीय वर्तुळात चर्चा

Devendra Fadnavis on Shiv Sena and NCP party dispute : जालना येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024 च्या निवडणुकीतील जनादेशाचा दाखला देत शिवसेना एकनाथ शिंदेंची आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असल्याचा कौल जनतेने दिल्याचे म्हटले.
Devendra Fadnavis on Shiv Sena and NCP Party Ownership

Devendra Fadnavis on Shiv Sena and NCP Party Ownership

esakal

Updated on

जालना : शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा कौल २०२४ च्या निवडणुकीमध्ये लोकन्यायालयाने दिला आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचाही हाच निकाल लागेल, अशी अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता.१४) जालना येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com