Jalna heatwave and delayed monsoon update
esakal
जालना : जून महिन्यातही तापमानाचा पारा कमी होण्यास तयार नाही. मॉन्सून यंदा उशिरा दाखल होत असल्याने अजून किमान दहा जूनपर्यंत तापमानाचा पारा कमी होणार (Jalna temperature today update) नाही, असे खपुरडी येथील कृषी विज्ञान केंद्राकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. चार) शहराचे तापमान ३९.६० अंश सेल्सिअस असल्याची नोंद होती.