Teacher Attack: खंडणीसाठी पाच जणांच्या टोळक्याने वर्गात घुसून खासगी शिकवणी चालविणाऱ्या शिक्षकावर चाकूहल्ला केला. ही घटना शनिवारी सायंकाळी जय भवानीनगर येथे घडली. यातील जखमी शिक्षकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जय भवानीनगर : खंडणीसाठी पाच जणांच्या टोळक्याने वर्गात घुसून खासगी शिकवणी चालविणाऱ्या शिक्षकावर चाकूहल्ला केला. ही घटना शनिवारी (ता.२९) सायंकाळी जय भवानीनगर येथे घडली.