

Tragic Car Crash on Maharashtra Highway Leaves Two Dead, Two Injured
Sakal
चारठाणा (जि. परभणी): कार अपघातात परभणीतील ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत, जिंतूर येथील सहायक निबंधक कार्यालयातील संजय अब्दागिरे यांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाला. जिंतूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील येथून जवळच असलेल्या गणेशपूरजवळ सोमवारी (ता. २) मध्यरात्रीनंतर ही दुर्घटना घडली.