Villagers Climb Hills to Complete KYC Formalities: रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड केवायसी करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. पण, तालुक्यातील कळंकी गावातील नागरिकांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अक्षरशः कसरत करावी लागत आहे.
कन्नड : रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड केवायसी करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. पण, तालुक्यातील कळंकी गावातील नागरिकांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अक्षरशः कसरत करावी लागत आहे.