

Fake IAS Kalpana Case
sakal
छत्रपती संभाजीनगर : बोगस आयएएस कल्पना भागवत प्रकरणात मंगळवारी (ता. दोन) पोलिसांनी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण यांची चौकशी केली आणि जबाब नोंदवला. यात कल्पनाने काही पैसे घेत त्यांनादेखील फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.