Chh. Sambhaji Nagar News : कल्याण मटका जुगार अड्ड्यावर वाळूज पोलिसांचा छापा; पाच जण ताब्यात

Crime News : सकाळ वृत्तमालिकेनंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे; १५,९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Crime News
Crime NewsSakal
Updated on

बजाजनगर : शहरात कमी झालेला पोलिसांचा धाक, वाढलेले अवैध व्यवसाय यामुळे गुन्हे वाढले. ही बाब ‘सकाळ’ने ‘कुठेय पोलिस?’ या वृत्तमालिकेतून अधोरेखित केली. त्यामुळे पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले असून, कारवाईस सुरवात झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com