

MSP Declared but Procurement Yet to Begin
Sakal
संतोष निकम
कन्नड : तालुक्यातील पळसगाव, चिकलठाण, हतनूर, अंधानेर फाटा, करंजखेडा, खरेदी-विक्री संघ, वासडी व नाचनवेल या आठ केंद्रांवर शासकीय भावाने मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू होती. आजच्या सोमवारी (ता. १५) नोंदणीच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ६६१ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.