Chh. Sambhajinagar: कन्नडमध्ये महिला शिक्षिकेची गळफास घेऊन जीवन संपवले
Chh. Sambhajinagar Teacher: Chh. Sambhajinagar Teacher: कन्नड शहरातील श्रीराम कॉलनी येथे राहणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील महिला शिक्षिकेने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
कन्नड : शहरातील श्रीराम कॉलनी येथील महिला शिक्षिकेने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. २४) सकाळी उघडकीस आली. वैशाली राजेंद्र तायडे-शेलार (वय ४५) असे त्यांचे नाव आहे.