

Chh. Sambhajinagar
sakal
खुलताबाद : तालुक्यातील खांडी पिंपळगाव येथे अंत्यविधीसाठी सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने सोमवारी (ता. १५) ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरण रचण्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर प्रशासन जागे झाले आणि तातडीने अंत्यविधीचा मार्ग मोकळा झाला.