Edible Oil Rate : खाद्यतेलाच्या दरात २० टक्क्यांनी वाढ; खिशाला चटका

सर्वसामान्यांच्या कढईत महागाईची ‘तडतड’
edible oil
edible oilesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - गेल्या काही दिवसांत खाद्यतेलांच्या किमतींमध्ये सरासरी २० टक्के वाढ झाली. दीर्घकाळ स्थिर असलेले खाद्यतेलाचे दर अचानक वाढल्याने सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले. बाजारात शेंगदाणा तेलाचा दर थेट २०० रुपये लिटरपर्यंत पोचला. जानेवारीत त्यासाठी १७५ रुपये मोजावे लागत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com