Stock Market Fraud : शेअर मार्केटमध्ये चार टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्यासह २४ गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य आरोपी दिलीपकुमार मैती याला कोलकात्यातून अटक करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चार टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्यासह २४ जणांना सुमारे दीड कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुख्य आरोपी तथा संचालक दिलीपकुमार मैती याला कोलकाता येथून अटक केली.