Chhatrapati Sambhajinagar: क्रांती चौकात वाहतूक पोलिसांचा 'वसुली'चा कथित व्हिडिओ व्हायरल; चौकशी सुरू, कर्मचाऱ्याला मुख्यालयात अटॅच

Viral Video Sparks Controversy at Kranti Chowk: वाहनचालकांकडून पैसे स्वीकारल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी ‘वसुली’ केल्याचे कथित दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा प्रकार क्रांती चौकातील असून, या व्हीडीओची चौकशी केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com