

Kunbi Certificate
sakal
छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला होता. या जीआरनंतर मराठवाड्यात २८ जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.